२०१९च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले... आणि निवडणूकपूर्व झालेली शिवसेना भाजप युती पुन्हा तुटली... उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली... उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले... तर पुन्हा येण्याचा दावा करणारे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत गेले... पण शिवसेनेने भाजपपासून फारकत घेत वेगळा संसार थाटला असला, तरीही शिवसेना-भाजप एकत्र येण्याच्या चर्चा महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून आजतागायत काही थांबलेल्या नाही.. मागच्या काही दिवसांत तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी वारंवार शिवसेनेला एकप्रकार साद घातली... शिवसेना अस्वस्थ असल्याचा दावा चंद्रकांत दादांनी केला... आणि त्यामुळे पुन्हा शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांना हवा मिळाली.. चंद्रकांत दादा नेमकं काय म्हणाले होते, आणि शिवसेना भाजप युतीला येत्या काळात मुहूर्त मिळू शकतोय का? या विषयी या व्हिडीओत बोलू... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO)

#lokmat #ChandrakantPatil #UddhavThackeray #ShivSena #BJP

Chandrakant Patil | Uddhav Thackeray | Shiv Sena | BJP |

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat