Surprise Me!

Solapur l अनेक दशकांपासून मृतावस्थेतील बेंद ओढ्याचे असे झाले पुनरुज्जीवन l Sakal

2022-01-07 342 Dailymotion

Solapur l अनेक दशकांपासून मृतावस्थेतील बेंद ओढ्याचे असे झाले पुनरुज्जीवन l Sakal

सोलापूर : माढा तालुक्यातील बेंद ओढ्याचे माढा वेल्फेअर फाउंडेशनने खोलीकरण, रुंदीकरण करून गाळ काढल्याने बेंद ओढयाचे पुनरूज्जीवन झाले आहे. यामुळे येथे मुबलक पाणी असल्याने अफगाणिस्तान, मंगोलिया, नेपाळ या भागातील स्थलांतरित पक्षी व बदक येथे वास्तव्यास आले आहेत. बेंद ओढयाच्या खोलीकरणामुळे बेंद ओढयात पाणी साठून या भागातील विहीरी व विंधन विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे या भागात बागायती पिके घेण्यास सुरुवात केली आहे.
(व्हिडिओ : बाळकृष्ण गायकवाड, माढा)

#SolapurNewsUpdates #SolapurLiveUpdates #Solapur #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup

Buy Now on CodeCanyon