Surprise Me!

'सेव्ह माय पुणे' ऍप वरून पुणे पोलिसांनी राबवला स्तुत्य उपक्रम

2022-01-07 311 Dailymotion

पुणे शहर पोलिस विविध उपक्रम आणि नवनव्या कल्पना मांडत ट्विटरच्या माध्यमातुन नागरिकांशी संवाद साधताना दिसतात. त्याला पुणेकर नागरिक प्रचंड प्रतिसाद देतात. आता असच एक ट्विट पुणे पोलिसांनी केले आहे, ज्याला पुणेकरांनी खूप छान प्रतिसाद दिला आहे. नेमकं काय आहे ते ट्विट आणि काय म्हणाले आहेत पुणेकर, चला पाहूया या व्हिडीओ मधून.<br /><br />#punepolice #savemypune #Twitter #public #socialmedia #SafePune#punepolice #savemypune #Twitter #public #socialmedia #SafePune

Buy Now on CodeCanyon