Surprise Me!

पैशांच्या अडचणी पासून वाचवतील चाणक्य यांचे कानमंत्र

2022-01-07 1 Dailymotion

आचार्य चाणक्य एक महान विद्धान, राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ होते. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या धोरणांना आजही तितकंच महत्त्व आहे. आजही असं म्हटलं जातं की, जे लोक आचार्य चाणक्य यांच्या धोरणांची अमलबजावणी करतात. त्यांना अडचणींशी सामना करण्याचं बळ मिळतं. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीति या पुस्तकात व्यावहारिक जीवनाशी संबंधित सर्व गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने मांडल्या आहेत. पैस्यांबद्दल चाणक्य काय म्हणतात चला पाहू.<br /><br />#AcharyaChanakya #Chanakyaniti #Money #Wealth

Buy Now on CodeCanyon