Orissa l १५० कोटी लसवंतांचं वाळूशिल्पातून अभिनंदन l Sudarsan Pattnaik's Sand Art l Sakal

देशातील १५० कोटी जनतेचं लसीकरण पूर्ण झालं. त्यानिमित्तानं लस घेतलेल्यांचं अभिनंदन करण्यासाठी सुप्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी पुरीच्या समुद्रकिनारी सुंदर वाळूशिल्प साकारलं आहे. यावेळी त्यांनी नागरिकांना मास्क वापरा, लस घ्या आणि कोविड नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन केलंय.

#Orissa #SandArt #VaccineUpdates #VaccineForChildren #Covaxin #RegistrationForChildrenVaccination #15to18AgeGroupVaccination
#VaccinationForChildrentoStart #COWINApp #RegistrationOnCOWINapp #MarathiNews #esakal #SakalMediaGroup