Surprise Me!

भाजपा आमदाराला एका शेतकऱ्याने कानशिलात मारल्याचा व्हिडिओ व्हायरल

2022-01-08 3,077 Dailymotion

एका वयोवृद्ध शेतकऱ्याने एका जाहीर कार्यक्रमाच्या वेळी भाजपा आमदाराच्या कानशिलात लगावली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकारानंतर आमदार साहेबांनी दिलेलं स्पष्टीकरणसुद्धा गमतीदार आहे.

Buy Now on CodeCanyon