Surprise Me!

मुख्यमंत्री आवाहन करतात जनतेला, पण... ‘या’ मंत्र्यांना कोण आवरणार? Gulabrao Patil | Uddhav Thackeray

2022-01-08 1 Dailymotion

हे आहेत पालकमंत्री गुलाबराव पाटील... त्यांनी जनतेला काय आवाहन केलं ऐकलं ना... कोरोनाला दूर ठेवायचं असेल तर नियमांचं पालन करणं गरजेचं आहे... पण जनतेला आवाहन करताना मंत्री महोदय मात्र स्वतः नियम पाळायला विसरले... या व्हिडिओत त्यांच्या तोंडावर ना मास्क आहे, ना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या... फिजिकल डिस्टन्सिंग पाळायलाही ते विसरले... आता नियम फक्त जनतेलाच आहेत का? याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यायलाच हवं... (Prashant Bhadane VO)

#lokmat #PoliticianOnMask #GulabraoPatil #ShivSena #Congress #NCP #BJP
Latest Political News: Shiv Sena Gulabrao Patil on Mask

मुख्यमंत्री आवाहन करतात जनतेला, पण... ‘या’ मंत्र्यांना कोण आवरणार? Politician on Mask | Gulabrao Patil | Shiv Sena

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon