Surprise Me!

कार्तिक आर्यन अ‍ॅड शूटींग दरम्यान स्टुडिओबाहेर स्पॉट

2022-01-09 28 Dailymotion

कार्तिक आर्यन अ‍ॅड शूटींग दरम्यान स्टुडिओबाहेर स्पॉट झाला. यावेळी यंगस्टार अभिनेता कार्तिक फॉर्मल लूक पाहायला मिळाला. कार्तिक सोशल मिडियावर बराच सक्रिय असल्याने त्याची फॅन फॉलोइंग सुद्धा चांगली आहे. कार्तिकच्या ‘धमाका’ चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे तो अगदी खूश आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. या चित्रपटातील कार्तिकच्या अभिनयाने त्याचे चाहते फारच प्रभावित झाले आणि त्यांनी कार्तिकच्या अभिनयाचं खूप कौतुकही केलं.

Buy Now on CodeCanyon