Surprise Me!

सोशल मीडियावर सलमानच्या अफेयारची चर्चा

2022-01-10 77 Dailymotion

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने काही दिवसांपूर्वीच त्याचा ५६वा वाढदिवस साजरा केला. त्याने पनवेल येथील फार्महाऊसवर पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमधील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण सलमानच्या एका हॉलिवूड अभिनेत्रीसोबतच्या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ती सलमानची गर्लफ्रेंड असल्याचे म्हटले जात आहे. पण आता अभिनेत्रीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. बघुयात काय म्हणाली समांथा.<br /><br />#SalmanKhan #Girlfriend #Hollywood #Bollywood #Entertainment

Buy Now on CodeCanyon