राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात अनेकदा वाद रंगल्याचं दिसून आलय.. पहाटेच्या शपथविधीनंतर भाजपकडून काही महिने अजित पवारांवर टीका करणे बंद झाले होते..परंतु आता पुन्हा एकदा त्यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्यायत... अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदासोबतच पुण्याचे पालकमंत्री आहेत तर चंद्रकांत पाटील हे पुण्यातीलच कोथरूड मतदारसंघाचे आमदार आहेत.. त्यामुळे नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणावरून त्यांचा आमनासामना हा होतच असतो..कोरोना आढावा बैठक असेल, मतदार संघातील कामं असतील, अशा वेगवेगळ्या कारणावरून हे दोन्ही नेते समोरासमोर येतच असतात.. त्यानंतर आता पुन्हा या दोन्ही नेत्यांमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे.. आणि त्याला कारण ठरतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी..नेमकं काय घडलं? पाहुयात... (Kiran Shinde Story)

#lokmat #AjitPawar #ChandrakantPatil #MaharashtraNews #Political #News
Trending Marathi News : Mitkari's remarks follow BJP state president Chandrakant Patil's criticism of Ajit Pawar that he does not listen to others' views and takes decisions.

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat