Surprise Me!

चाहत्याने वाढदिवसानिमित्त हृतिक रोशनला दिले खास गिफ्ट! पाहा व्हिडिओ

2022-01-10 25 Dailymotion

हँडसम हंक हृतिक रोशनचा आज ४८वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त एका चाहत्याने हृतिकला खास गिफ्ट दिलयं. त्याच्या चाहत्याने महिनाभर हाताने अॅक्रेलिक पेंटिंग काढत हे अनोखं गिफ्ट तयार केलं आहे. 'कोई मिल गया', 'धूम 2', 'जोधा अकबर', 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'काबिल' आणि 'सुपर 30' यासह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्याने मोठ्या पडद्यावर आपली छाप सोडली. बॉलीवूड अभिनेता ह्रतिक रोशनने वाढदिवसाचे औचित्य साधून त्याच्या ‘विक्रम वेधा’ या सिनेमाची तारीख जाहीर केली आहे. हा सिनेमा 30 सप्टेंबर 2020 ला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. वाढदिवसानिमित्त या चित्रपटामधील त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे.

Buy Now on CodeCanyon