Surprise Me!

Covid-19: कोरोनाचा कहर, Nitin Gadkari कोरोना पॉझिटिव्ह, अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण

2022-01-12 61 Dailymotion

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीपण कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

Buy Now on CodeCanyon