Surprise Me!

Youth Day 2022: विवेकानंदांचे विचार युवकांनी आत्मसात करावे या उदेशाने राष्ट्रीय युवा दिन केला जातो साजरा

2022-01-12 136 Dailymotion

दरवर्षी भाषणे, संगीत, युवा संमेलने, चर्चासत्रे, योग आसन, सादरीकरणे, निबंध-लेखन, पठण आणि क्रीडा स्पर्धा यासह अनेक कार्यक्रम युवा दिनाच्या दिवशी घेतले जातात.विवेकानंदांनी राष्ट्र उभारणीत शिक्षणाचे महत्त्व सांगितले.शिक्षण हे लोकांना सक्षम बनवण्याचे प्राथमिक साधन आहे, असा त्यांचा विश्वास होता.

Buy Now on CodeCanyon