Surprise Me!

अभिनेत्री कंगना राणौत बांद्रा येथील ऑफिसबाहेर झाली स्पॉट

2022-01-12 6 Dailymotion

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कंगना छोट्या-मोठ्या बातम्यांमध्ये कायम असते. अभिनेत्री कंगना राणौत बांद्रा येथील ऑफिसबाहेर स्पॉट झाली. यावेळी ती तीच्या चाहत्यांना हसत-हसत फोटोस् देताना दिसली. कंगना रनौत खूप व्यावसायिक आहे आणि प्रत्येक बाबतीत ती खूप लवकर काम करते. चाहत्यांना कंगनाचा ‘थलायवी’ प्रचंड आवडला आहे. यापूर्वी कंगना रनौतच्या ‘मणिकर्णिका’ या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Buy Now on CodeCanyon