Surprise Me!

UP: उत्तर प्रदेशमध्ये भाजपला गळती, वन, पर्यावरण आणि पशु फलोत्पादन मंत्री Dara Singh Chouhan ने दिला राजीनामा

2022-01-13 50 Dailymotion

योगी सरकारने मागास, दलित, दलित, शेतकरी आणि बेरोजगार तरुणांकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती बाळगली आहे. योगी सरकार दलित आणि मागासवर्गीयांच्या आरक्षणाशी खेळत असल्याचा आरोप दारा सिंह चौहान यांनी केला.

Buy Now on CodeCanyon