Surprise Me!

Bengaluru मधील शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद राहणार, घेण्यात आला मोठा निर्णय

2022-01-13 40 Dailymotion

शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी बुधवारी याला दुजोरा दिला. बेंगळुरूमध्ये कोरोनाच्या आकड्याने १०,००० चा टप्पा ओलांडला आहे. मुलांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचेशिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी सांगितले आहे.

Buy Now on CodeCanyon