Surprise Me!

Makar Sankranti Special l मकर संक्रांत स्पेशल: आता हवेतही राजकीय नेतेच दिसणार l Sakal

2022-01-13 314 Dailymotion

Makar Sankranti Special l मकर संक्रांत स्पेशल: आता हवेतही राजकीय नेतेच दिसणार l Sakal

मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा आहे. पण राजस्थानात पतंगोत्सवाला एक वेगळीच दिशा मिळाली. मोदी, अमित शाह, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिमा असणाऱ्या पतंगांना यंदा मोठी मागणी आहे. पतंग विक्रेते अब्दुल गफूर यांनी ५ राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही लोकप्रिय आणि महत्वाच्या नेत्यांची प्रतिमा असणारे पतंग बनवल्याचं म्हटलंय.

#MakarSankrantiSpecial #MakarSankrant #KitesDesigns #PoliticiansKitesDesigns #SankrantSpecialStory #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup

Buy Now on CodeCanyon