Surprise Me!

Nashik: नाशिक महापालिकेच्या महासभेचा गोंधळ

2022-01-13 262 Dailymotion

नाशिक(Nashik): कोरोना(Nashik) पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेची महासभा ऑनलाईन घेण्यात आली मात्र यावेळी मनपा सभागृह महासभा ना घेता रामायण बंगला येथून महापौर सभेत सहभागी झाले, यावेळी माध्यमांसह इतरांना प्रवेश बंद करत मोठ्या प्रमाणावर सुरक्षारक्षक रामायण बंगल्यावर तैनात केल्याचे चित्र होते शिवसेना(Shivsena) गटनेता कार्यालयातील इंटरनेट संच काढून घेतल्याने शिवसेनेचे नगरसेवक संतप्त होत महापौरांना जाब विचारण्यासाठी आले.<br />(व्हीडीओ - केशव मते)<br />#nashik #nashiknewsupdates #municipalcorporation #corporation

Buy Now on CodeCanyon