वाघोली येथील महिलांचा ग्रुप पर्यटनासाठी नेणाऱ्या वाहनातील चालकाला गाडी चालवत असताना अचानक फिट आली. त्यामुळे त्याने गाडी जागेवरच थांबवली. मात्र अशा परिस्थिती गाडी कोण चालवणार हा मोठा प्रश्न सर्व महिलांसमोर होता. मात्र या प्रसंगात पर्यटनासाठी असणाऱ्या योगिता सातव यांनी क्षणाचाही विलंब न करता बसचे स्टेअरिंग स्वतःच्या हातात घेतले. <br />त्यांचा बस चालवतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. <br />(बाईट: योगिता सातव)<br />#womandrivesbus #bus #yogitasatav