Surprise Me!

अवघ्या 30 हजार रुपयात बनवली मिनी फोर्ड

2022-01-14 1,362 Dailymotion

सांगलीमध्ये काही दिवसांपूर्वी एका अवलीयाने जिप्सी गाडीचा प्रयोग केला होता. याची दखल खुद्द प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी घेतली होती. पुन्हा एकदा सांगलीतील एका अवलीयाने 1930 साली असलेल्या मिनी फोर्ड गाडीचे मॉडेल बनवले आहे. कसं आहे हे मॉडेल पाहणार आहोत या स्पेशल रेपोर्टमधून<br /><br />#sangli #homemadecards #anadmahindra #fordcars #vintagecars

Buy Now on CodeCanyon