Devotees take holy dip on Makar Sankranti l मकरसंक्रांतीनिमित्त देशभरात भाविकांचं पवित्रस्नान l

मकरसंक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर देशभरातील हजारो भाविक कडाक्याच्या थंडीलाही बाजूला ठेवून पवित्र स्नान करताना दिसले... ज्याने वार्षिक महिनाभर चालणाऱ्या ‘माघ मेळा’ची सुरुवात देखील केली. प्रथेनुसार, पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी भक्त त्यांच्या ग्रामदेवतांच्या पालख्या घेऊन जातात. देशभरात कोविड-१९ रुग्णसंख्येत वाढ होत असताना भाविकांनी वेगवेगळ्या प्रकारे विधी केले. मकरसंक्रांत हा सण दरवर्षी १४ जानेवारी रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातोय.

#Devotees #MakarSankrantifestival2022
#MakarSankrantifestivalUpdatesinMarathi
#MakarSankrantifestivalinformationinmarathi #MakarSankrantifestivalinmaharashtra
#2022MakarSankrantiDateandTime #WhatisMakarSankrantiFestival
#KnowTheImportanceOfMakarSankranti #MakarSankrantivishesh2022 #esakal #SakalMediaGroup