Surprise Me!

पीसीपीएनडीटी समितीच्या सदस्या डॉ. आशा मिरगे यांनी रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवरच उपस्थित केले प्रश्न

2022-01-14 3 Dailymotion

आर्वी शहरातल्या कदम हॉस्पिटलला राज्य पर्यवेक्षक मंडळाच्या डॉ. आशा मिरगे यांनी भेट दिली
पाहणी केल्यावर आशा मिरगे यांनी रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्न उपस्थित केले
याशिवाय रूग्णालयातले डॉक्टर आणि कर्मचारी अनेक बाबतीत दोषी ठरतात असं डॉ. मिरगे म्हणाल्या
कायद्यानुसार 12 आठवड्यांचे गर्भपात करण्याची परवानगी असताना...
झालेले बहुतांश गर्भपात हे 14 आठवड्यांचे आहेत असंही आशा मिरगे म्हणाल्या
वयात येणाऱ्या मुलांना लैंगिक शिक्षण देण्याशिवाय पर्यायच नसल्याचं आशा मिरगे म्हणाल्या

Buy Now on CodeCanyon