Surprise Me!

ट्रेनखाली जाणाऱ्या तरुणाला कसं वाचवलं याचा छातीत धडकी भरवणारा व्हिडिओ

2022-01-15 1,841 Dailymotion

पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्टेशनवर एक तरुण ट्रेन पकडत होता. आणि अचानक त्या तरुणाचा हात सुटला. त्या तरुणाला वाचवण्यासाठी धावून आला एक कर्तव्यदक्ष होमगार्ड. दादर स्टेशनवरचा हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

Buy Now on CodeCanyon