Surprise Me!

दिल्ली की महाराष्ट्र; नेमकं अजित पवारांचं मन कुठे रमतं ?

2022-01-15 359 Dailymotion

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत एक चर्चा नेहमी सुरू असते. ते दिल्लीच्या राजकारणात जाणार की राज्याच्या राजकारणात रमणार. दिल्लीत ताई आणि राज्यात दादा हे समीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटातून नेहमी सांगितलं जातं. पण पाहुयात नेमकं अजित पवार यांच्या मनात काय आहे.<br /><br />#SupriyaSule #AjitPawar #NCP #SharadPawar

Buy Now on CodeCanyon