Surprise Me!

CCTV : रात्रीच्या वेळी जैन मंदिरातील दानपेटी फोडणारे आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद

2022-01-16 1,516 Dailymotion

बोरिवली पश्चिम परिसरातील धर्मानगर येथील राम टॉवरमध्ये जैन मंदिर आहे.<br />या जैन मंदिरत असणारी दान पेटी १० जानेवारीच्या रात्री फोडण्यात आली. चोरटे दान पेटी फोडत असतानाचा घटनाक्रम मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी २ आरोपींनीना बेड्या ठोकल्या आहेत.

Buy Now on CodeCanyon