Surprise Me!

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण न्यू इअर सेलिब्रेशनंतर पहिल्यांदा स्पॉट

2022-01-16 43 Dailymotion

बॉलिवूड लव्ह बर्ड दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. दोघेही एकमेकांचा हात धरून चालताना दिसले. क्षणभर दोघांनीही एकमेकांचा हात सोडला नाही. दीपिका पदुकोण डीप नेक असलेल्या पांढऱ्या टी-शर्टसह डेनिम पॅन्टमध्ये पाहायला मिळाली. दुसरीकडे, रणवीर सिंग ग्रे टी-शर्ट आणि ब्लू डेनिममध्ये खूपच क्लास दिसत होता. दोघांनीही मालदिवमध्ये न्यू इअर सेलिब्रेशन केल्यानंतर आता ते मुंबईत परतले आहेत.

Buy Now on CodeCanyon