Surprise Me!

खारेगाव उड्डाणपूलाच्या उदघाटन प्रसंगी रंगलं श्रेयवादाचं नाट्य

2022-01-16 425 Dailymotion

कळवा-खारेगाव उड्डाणपुलाचं श्रेय घेण्यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली. खारेगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम संपन्न झाला परंतु महाविकास आघाडीतील दोन पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आजी शिवसेना यांच्यामध्येच श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळालं.<br /><br />#EknathShinde #JitendraAwhad #MahaVikasAghadi #NCP #Shivsena #KALWA #flyover

Buy Now on CodeCanyon