नाशिक: सध्या सोशल मीडियावर नाशिककरांनी आणि सबंध महाराष्ट्रातील जनतेने उचलून धरलेल्या 'उसळणकर्ते' या टोपण नावाने नावलौकिक मिळवलेल्या सचिन अहिरे यांच्याशी दैनिक 'सकाळ'चे प्रतिनीधी हर्षवर्धन बोऱ्हाडे यांनी केलेली खास बातचित.<br />#nashik #nashiknews #sachinahire #socialmedia #uslankarta #sachinahirenashik<br />
