Surprise Me!

अभिनेत्री क्रिती सेननचा कॅज्युअल लूकमध्ये 'नंबर वन'

2022-01-16 9 Dailymotion

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. आज ती मुंबईत स्पॉट झाली. यावेळी क्रितीचा स्टायलिश लूक पाहायला मिळाला. क्रितीने ग्रे कलरचा कट-स्लीव्ह व्हाईट टॉप घातला होता. यासोबतच आर्मी स्टाइल कॅप घातली होती. ज्यामध्ये ती खूप मस्त आणि स्टायलिश दिसत होती. हा लूक सोलो डेटसाठी परफेक्ट वाटतो. क्रितीने आतापर्यंत तिच्या कारकिर्दीतील अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपटांत काम केले आहे.

Buy Now on CodeCanyon