Surprise Me!

चितळाची थक्क करणारी झेप एखाद्या पक्षालाही लाजवेल; व्हिडिओ पाहून सगळेच अवाक्

2022-01-16 54 Dailymotion

चंद्रपूर जिल्ह्यात चितळाच्या उडीचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. चितळाची ही झेप पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. तलावाच्या काठी आलले्या या हरणानं पाण्याचा आस्वाद घेतला. याच वेळी काही कुत्रे मागे लागल्यानं चितळाने पळ काढला. जीवाच्या आकांतानं पळणाऱ्या चितळाची दौड थक्क करणारी होती. या प्रकारे या चितळाने हवेत भलीमोठी झेप घेत रस्ता ओलांडला.

Buy Now on CodeCanyon