Surprise Me!

Satara: उदयनराजेंनी लुंगी घालून केले फोटो सेशन; 'पुष्पा' गाण्यावर धरला ठेका

2022-01-17 3,136 Dailymotion

सातारा : खा. उदयनराजे कोणत्या वेळी काय करतील याचा नेम नाही. आज तर सातारच्या सेल्फी पॉईंट वर खा.उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांची अचानक लुंगी घालून एन्ट्री झाली. फोटो सेशन झाल्यानंतर गाडीत बसून खा.उदयनराजे यांनी सध्या सर्वत्र गाजत असणाऱ्या पुष्पा (Pushpa) या चित्रपटातील "सामी सामी" (Sami Sami Song) गाण्यावर ठेका धरून कॉलर उडवली.<br />#satara #sataranews #udayanraje #udayanrajebhosale #udayaranrajenewsupdates #sataranewsupdates

Buy Now on CodeCanyon