Surprise Me!

आधी गळती आता उमेदवारच मिळेना...फडणवीस कोंडी कशी फोडणार?Goa Election | Devendra Fadnavis

2022-01-17 19 Dailymotion

उत्तरप्रदेशसह गोवा निवडणुकीची रणधुमाळीही सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपनं गोव्याचं प्रभारीपद दिलंय, पण गोव्यात काहीच आलबेल नाही. कारण अवघ्या पंधरा दिवसात चार आमदारांनी राजीनामा दिलाय, डझनभर भाजपचे नेते काँग्रेस-तृणमूल काँग्रेसमध्ये गेलेत. फडणवीस भाजपच्या बाजूनं एक डाव टाकतात पण तोच त्यांना घेरायला आणखी चार डाव टाकले जातात. आधी नाराजी मग भाजपला लागलेली गळती, ५ वर्ष सत्ता भोगलेल्या मंत्र्यांचे राजीनामे यामुळे फडणवीस घेरले गेलेत. आता हे कमी होतं म्हणून की काय गोव्यात भाजपला उमेदवारच मिळत नाहीयेत. जे इच्छुक आहेत त्यांना तिकीट देता येणार नाही असं फडणवीस म्हणतायत. आता हा घोळ नेमका काय आहे, कुठे कुठे भाजपला जिंकून येईल असा उमेदवार मिळत नाहीये, फडणवीसांचे डावपेच का फेल जातायंत यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण त्याआधी पाहुयात गोव्यात आतापर्यंत भाजपला कशी गळती लागलीय ते.aniket vo
#Devendrafadnavis #Goaelection #Shivsenavsbjp #Utpalparrikar
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon