Aurangabad News Updates l प्रशासनाने सील केलेली दुकाने उघडावी l Sakal

औरंगाबाद : जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेने शहरातील एका मोठ्या कापड दुकानाला कोरोना नियमाचे उल्लंघन केल्यामुळे सील केले होते हे दुकान त्वरित उघडावेत अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघातर्फे करण्यात आली आहे. तसेच व्यापारी आज जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहे (व्हिडिओ सचिन माने)

#AurangabadNewsUpdates #AurangabadLiveUpdates #Aurangabad #AurangabadShopsSealed #CORONAguidelines #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup