Chitra Wagh l सरकारची अक्कल खंडणी गोळा करणे आणि गांजा बहदररणा वाचवण्यात गेली आहे l Sakal <br /><br />भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी माहविकास आघाडीवर ताशेरे ओढले आहेत. या सरकारची अक्कल खंडणी गोळा करणे आणि गांजा बहदररणा वाचवण्यात गेली आहे, अशी बोचरी टीका वाघ यांनी बारामती मध्ये केली.<br /><br />#ChitraWagh #Baramati #PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #KiritSomaiya #bjp #ThackeraySarkar #Elections2022 #ncp #ShivSena #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #rajkaran #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup