शेतकऱ्यांना Crop Insurance नाकारल्याच्या निषेधार्थ Ravikant Tupakar आक्रमक : पाहा व्हिडिओ

चिखली कृषी कार्यालयासमोर गेल्या पाच दिवसांपासून शेतकरी कडाक्याच्या थंडीत पिकविम्याच्या रकमेसाठी ठिय्या आंदोलन करत आहेत. मात्र, प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे रविकांत तुपकर व कार्यकर्त्यांनी #मुंडन_आंदोलन केले.