Aurangabad ST Strike l कंत्राटी बस ड्रायव्हरला 48 दिवसांचे प्रशिक्षण द्या l Sakal

औरंगाबादः एसटी महामंडळाने कंत्राटी एसटी ड्रायव्हरची सेवा घेतली आहे. मात्र या ड्रायव्हरला 48 दिवसांचे ट्रेनिंग द्यावे अशी मागणी संपकरी कर्मचाऱ्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी मध्यवर्ती बसस्थानकातून बस बाहेर घेऊन जाण्यास ही विरोध केला.

#AurangabadSTStrike #AurangabadNewsUpdates #AurangabadLiveUpdates #ST #STStrike #STAndolan #STkarmachari #AnilParab #MarathiNews #STVilinikaran #ThackeraySarkar #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup