Surprise Me!

मुले झोपेमध्ये घाबरल्यावर या मंत्राचा उपाय करावा? Mantra's can be used when kids are scared in sleep

2022-01-18 118 Dailymotion

लहान मुले ही भित्री असतात. त्यांना अनेकवेळा एकटं असल्यावर घाबरायला होते. त्यांच्या वयानुसार त्यांची भीती हळूहळू दूर होत जाते. पण मुले झोपेमध्ये घाबरल्यावर कोणत्या मंत्राचा उपाय करावा? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Kidssleeping #Kidsscared #Cgildrens
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon