गोव्यात दिवदंत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याबद्दल अजूनही भावनिक आपुलकी मोठ्या प्रमाणात आहे. नेमकी हीच बाब ओळखून गोव्यात शिवसेना भावनिक कार्ड खेळण्याच्या तयारीत आहे. पणजीमधून तिकीट मिळावं अशी उत्पल पर्रीकर यांची इच्छा आहे.