दुचाकीच्या माधमातून बनवली चारचाकी
2022-01-18 382 Dailymotion
सांगलीच्या इस्लामपुरच्या एका तरूणाने दुचाकीचा वापर करून चारचाकी बनवली आहे. शेतीमध्ये अंतर्गत मशागतीची कामे या गाडीने सहज करता येतात. वर्षभराच्या मेहनतीने या तरूणाने ही गाडी तयार केली आहे.पाहुयात सांगलीच्या तरूणाचा हा देशी"जुगाड"