चिकनी चमेली स्टार अभिनेत्री कतरिना कैफ मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी ती क्यूट ऑउटफिटमध्ये दिसली. बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ हे दोघं नुकतेच विवाहबद्ध झाले. या दोघांचा विवाह सोहळा विशेष चर्चेत राहिला.