Surprise Me!

माळशिरस नगरपंचायतीवर भाजपची सत्ता

2022-01-19 91 Dailymotion

माळशिरस नगरपंचायतीवर भाजप सत्तेत आलं आहे. भाजप उमेदवारांना 10 जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत. तर अपक्ष उमेदवारांनी 4 जागा जिंकल्या आहेत. या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

Buy Now on CodeCanyon