Surprise Me!

लतादीदींच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी रिक्षाचालकाने केली अनोख्या पद्धतीने प्रार्थना

2022-01-19 32 Dailymotion

भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना ब्रिज कॅंडी रुग्णालयात दाखल केले आहे. गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लतादीदींचे वय 92 वर्ष आहे. या वयात त्यांना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी जगभरात त्यांच्या चाहत्याकडून प्रार्थना केली जात आहे. अशातच मुंबईतील एक रिक्षा चालक चाहता आपल्या रिक्षावर लतादीदींचा फोटो लावून त्यांच्या भावी आयुष्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहे. त्याच बरोबर प्रवाशांना देखील लताजींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करण्याचे आव्हान करत आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरून रिक्षाचालक का बरोबर बातचीत केली या आमचे प्रतिनिधी चेतन सावंत यांनी...

Buy Now on CodeCanyon