नाशिकमध्येही भाजपविरोधी मतदारांचा सूर पाहायला मिळाला. इथल्या सहा नगरपंचायतींपैकी भाजपच्या वाट्याला केवळ दोन नगरपंचायती आल्या. सुरगाणा आणि देवळा नगरपंचायतींवर कमळ फुललं...मात्र इतर जागी काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं वर्चस्व पाहायला मिळालं