Surprise Me!

शाळा सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत : वर्षा गायकवाड

2022-01-20 25 Dailymotion

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या होता. करोनाचा वाढता पादुर्भाव या आठवड्यात कमी होत असल्याने राज्यातील शाळा 24 तारखेपासून सुरू करण्याचा निर्णय राज्यसरकारकडून घेण्यात आला आहे. शाळा सुरू करण्याचा अधिकार हा स्थानिक प्रशासनाला असेल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

Buy Now on CodeCanyon