Surprise Me!

Negative Energy Balance: जनावरांना शिरेतून कॅल्शियम का दिलं पाहिजे? | पाहा व्हिडीओ

2022-01-20 1 Dailymotion

Negative Energy Balance: जनावरांना शिरेतून कॅल्शियम का दिलं पाहिजे? | पाहा व्हिडीओ<br /><br />धार काढल्यानंतर #गाय लगेचच खाली बसल्याने कासेला #जंतुसंसर्ग होऊन #कासेचा_दाह होण्याची दाट शक्यता असते हे आपणास माहित असेलचं पण गायीची धार काढल्यानंतर गाय खाली का बसते? याबद्दल अधिकची माहिती पाहूया या व्हिडीओमधून..

Buy Now on CodeCanyon