Assam Kaziranga National Park l काझीरंगा नॅशनल पार्कमधील बारशिंगांच्या संख्येत घट l Sakal<br /><br />आसामच्या काझीरंगा नॅशनल पार्कमधील बारशिंगा हरणांचं प्रमाण आता कमी होत चाललंय. २०१८ साली काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये ९०७ बारशिंगा हरणं होती. त्या तुलनेत आता ही संख्या ८६८ वर आली. ८६८ पैकी १७३ नर तर ५५७ मादी आहेत. इथल्या पक्षांचीही गणना झाली. <br /><br />#AssamKaziranagaNationalPark #KazirangaNationalPark #Assam #NationalParksinIndia #WildlifeSanctuariesinIndia #India #TouristPlacesinIndia #MarathiNews #esakal #SakalMediaGroup