Gujarat News Updates l मुक्या जीवाला दत्तक घ्यायचंय? l Sakal <br /><br />कोविड-१९च्या तिसऱ्या लाटेमुळे आता गुजरातमधील प्राणी सांभाळणाऱी सामाजिक संस्थाही अडचणीत आलीए. त्यामुळे सुंदरवन या छोट्या प्राणीसंग्रहालयानं मुक्या जीवाला दत्तक घ्या, अशी एक योजना आणली आहे. त्यामुळे त्या संस्थेला आर्थिक हातभार लागेल आणि मुक्या जीवांचे हाल टळतील.<br /><br />#GujaratNewsUpdates #Gujarat #Ahmedabad #AdoptAnAnimalInitiativebyNGO #GujaratNGO #SpecialStory #marathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup