Surprise Me!

१० वर्षीय मुलाची शिक्षणाविषयी जिद्द पाहून सर्व स्तरातून कौतुक

2022-01-23 664 Dailymotion

शिक्षणाची आवड असेल तर एखादा विद्यार्थी सर्व अडचणींवर मात करून देखील शिक्षणाचे धडे घेऊ शकतो. परिस्थिती कशीही असो केवळ मनामध्ये शिक्षणाविषयी आवड पाहिजे. मग काहीही अशक्य गोष्ट शक्य करता येते, असाच काहीसा प्रत्यय बीडच्या अंबाजोगाई इथे दिसून आला आहे. शिक्षण घेण्यासाठी दहा वर्षीय मुलगा अतोनात प्रयत्न करत आहे. पाहणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून...<br /><br />#school #lockdown #COVID19 ##education #BEED

Buy Now on CodeCanyon