सोफी चौधरी सोशल मिडियावर तिच्या बोल्ड फोटोंमुळे बऱ्याचदा चर्चेत असते. शादी नंबर 1', 'प्यार के साइड इफेक्ट्स' आणि 'डॅडी कूल' सारख्या चित्रपटांतून ती पुढे आली.