Surprise Me!

मालिकेतील मुख्य कलाकार का होतायेत गायब?Aai Kuthe Kay Karte,Kitchen Kallakar,Indian Idol Marathi

2022-01-24 1 Dailymotion

सध्या अनेक मालिकांमध्ये सावळा गोंधळ सुरु असलेला पाहायला मिळतोय,. मुलगी झाली हो या मालिकेत मुख्य कलाकार असलेल्या किरण माने यांना रिप्लेस म्हणून आनंद अलकुंटे हे येणार असल्याचं याआधी आम्ही तुम्हाला सांगितलंच मात्र आता प्रेक्षकांना अनेक मालिकांमध्ये आणि कथाबाह्य कार्यक्रमांमध्ये त्यांच्या मुख्य कलाकारांबदद्लचा सावळा गोंधळ उघड उघड दिसून यायला लागला आहे.Deepali vo<br />#AaiKutheKayKarte #KitchenKallakar #IndianIdolMarathi #Lokmatfilmy<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon